नवी मुंबई
तलावांमधील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबल्याचा...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराची फ्लेमिंगो सिटी म्हणूनही ओळख आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे नवी मुंबईला लाभलेल्या विस्तीर्ण...
खारघरनोडमधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई
नवी मुंबई (प्रतिनिधी) सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे सत्र सिडकोतर्फे हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार सिडकोचे मुख्य...
मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंची नवी मुंबई मुख्यालयास भेट
भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे केले आवाहन
नवी मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या सौ. शर्मिला राज ठाकरे यांनी काल मनसे नगरसेवक व गटनेते अभिजीत देसाई यांच्या...
नवी मुंबई महापालिकेच्या ६९०४ कोटी ४३ लाखांच्या...
...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत सभापती अशोक पाटील यांनी महासभेसमोर सादर केलेला २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहातील १२१ सदस्यांपैकी...
नमुंमपा सर्वसाधारण सभेने मंजूर केला सन 2026-27 वर्षाचा 6904.43...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेमध्ये पिठासन अधिकारी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी सन 2025-26 चा सुधारित आणि 2026-27 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज महाराष्ट्र...
नमुंमपा सर्वसाधारण सभेने मंजूर केला सन 2026-27 वर्षाचा 6904.43...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेमध्ये पिठासन अधिकारी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी सन 2025-26 चा सुधारित आणि 2026-27 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज महाराष्ट्र...
सिडकोचा १६ हजार २५० कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प सादर
| अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर विशेष भर...
| एप्रिल २०२६ अखेरीस आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षानवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडको महामंडळाने सन...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी नमुंमपाची अभय योजना जाहीर
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत
३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा लाभ
नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या वतीने दि. १० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दि. ३१ मार्च २०२६...
आ.मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी महिलांनी जल्लोषात...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व धुलीवंदनाचा सण त्यांच्या गौरव निवासस्थानी उत्साहात साजरा केला. हिंदू सणांपैकी प्रमुख असलेला होळीचा सण दरवर्षी अत्यंत...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व नागरिकांसाठी वाचनालय...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग क्रं.२२ ड येथील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे या हेतुने अभ्यासिका व नागरिकांमध्ये वाचनाची आवड...
तुर्भेगावात एक गाव एक होळी उत्साहात संपन्न
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तुर्भेगावात एक गाव एक होळीची गेली अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. गावातील ही एकात्मता दृढमूल व्हावी या जाणिवेतून...
होळी व धुळवडीनिमित्त नवी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त...
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची धरपकडबेलापूर (वार्ताहर) - होळी आणि धुळीवडीच्या सेलिब्रेशनला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत पोलिस आयुक्त मिलींद...
नवी मुंबई पोलीसांकडून १८ कोटी ६३ लाखाचे अंमली पदार्थ...
ड्रग्ज विक्री करणारे १५२९ आफ्रिकन हद्दपार तर ९११ ब्लॅकलिस्टनवी मुंबई (प्रतिनिधी) - अंमली पदार्थ सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात नवी मुंबई पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून,...
ठाणे, नवी मुंबईसह उरण-पनवेलमध्ये होळी व धुलीवडीचा सण...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईसह ठाणे, उरण, पनवेलमध्ये प्रचंड उत्साहात पारंपरिक पद्धतीने सोमवारी होळीचा सण व मंगळवारी धुलीवंदन सण साजरा करण्यात आला. सर्वत्र धुळवडीचा उत्साह शिगेला...
शासकीय वनजमीनीचा वन मंत्र्यांकडून स्वस्तात वापर!
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) - राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मुरबाड येथील शेतीला लागून असलेली १५ एकर शासकीय वनजमीन अवघ्या...
उरणमध्ये युवक काँग्रेस विरोधात शिवसेना आक्रमक,...
पनवेल (वार्ताहर) - दिल्ली येथे ग्लोबल इंडिया ए आय समेट या कार्यक्रमाच्या विरोधात युवक काँग्रेसने आंदोलन केले होते. त्यामुळे युवक काँग्रेसच्या विरोधात उरण चारफाटा येथे शिवसेना उरण...
