नवी मुंबई
नवी मुंबईतील स्वच्छतेच्या पाहणीसाठी... इंदोर महापालिका...
स्वच्छता उपक्रमांसह आधुनिकता व नाविन्यपूर्णतेची केली प्रशंसानवी मुंबई (प्रतिनिधी) - स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत काही वर्षांपासून देशात सातत्याने पहिल्या 3 क्रमांकामध्ये अग्रभागी असणाऱ्या...
निवडणूक विषयक कामकाजासाठी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी...
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 – 26 ही दि. 15 जानेवारी 2026 रोजी होत असून 15 डिसेंबर पासून आचार संहितेला सुरूवात झालेली आहे. आचार संहितेच्या अनुषंगाने मा.राज्य...
नवी मुंबई काँग्रेसची धुरा आता रामचंद्र दळवींवर!
पुनम पाटील यांच्या जागी जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या सत्ता समीकरणात काँग्रेसला दुर्लक्षित करून कोणालाही सत्तेवर येता येणार नाही. आजही...
नवी मुंबईत आचारसंहिता पालनावर महापालिकेचा भर; अनधिकृत...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता सर्वत्र लागू झाल्यानंतर...
घणसोलीतील मदनकुंज अपार्टमेंटच्या अनधिकृत बांधकामावर...
नवी मुंबई (प्रतिनिधी)- सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यानुसार काल सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (उत्तर...
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बारकाईने...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता आदर्श आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहिता कालावधीत सर्व नियमांचे काटेकोर पालन व्हावे यादृष्टीने आवश्यक...
लॉजिस्टिक पार्क जांभुळपाडा येथील अनधिकृत बांधकामावर...
५२६७७.०० चौ.मी.जागेवरील अनधिकृत बांधकामे तोडलीनवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर कारवाईचा सपाटा लावला आहे....
नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५.. ...
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025 प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र. रानिआ/मनपा-2025/प्र.क्र.41/का-5, दिनांक 09 डिसेंबर 2025...
२४ व्या “नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो*चा शुभारंभ
नवी मुंबई (प्रतिनिधी) - क्रेडाई-बीएएनएमतर्फे २४ व्या “नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पोी-२०२५” वाशीमधील सिडको एविझबिशन सेंटर येथे १२ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या प्रॉपर्टी...
“सनबर्न फेस्टिवल" विरोधात वाशीत आंदोलन...
युवकांना अंमली पदार्थांच्या गर्तेत ढकलणारा “सनबर्न फेस्टिवल” रद्द करण्याची मागणीवाशी (प्रतिनिधी)- नेहमीच वादग्रस्त राहिलेला *सनबर्न फेस्टिवल" गोव्यासह विविध ठिकाणी हद्दपार झाल्यानंतर...
नवी मुंबई महापालिकेत भ्रष्ट व बेधुंद कारभार... !
राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाचा गंभीर आरोपनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेवर गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधीशिवाय कारभार चालविताना येथील अधिकाऱ्यांची...
गाळ्यासमोरील मार्जिनल स्पेसच्या गैरवापरासह अनधिकृत...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागामार्फत मार्जिनल स्पेसचा बेकायदेशीर वापर करण्याऱ्यांविरोधात सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे....
नवी मुंबईतील तब्बल १८ विकासकांवर बांधकाम स्थगितीची...
वायू व ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणे भोवले...नवी मुंबई (प्रतिनिधी) - वायू व ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नवी मुंबईतील...
डोंगररांगांना नो-डेव्हलपमेंट झोन घोषित करण्याची...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - गायब होणाऱ्या टेकड्या वाचवा हा संदेश समाजातील सर्वांपर्यंत पोहचविण्याच्या हेतुने खारघर वेटलँड्स अँड हिल्स ग्रुप, अनुभूती ३६५ डेज आणि नॅटकनेक्ट फाउंडेशन, वन...
नवी मुंबईत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार!
शिवसेना नेते अंकूश कदम यांचा निर्धारनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईत शिवसेनेचा झंझावात सुरु झाला असून ही खरी शिवसेना आहे. येत्या कालावधीत आम्ही आमचे ध्येय गाठल्याशिवाय राहणार नसल्याचे...
करावेत नवीन सीबीएसई शाळा सुरू करण्याची मनसेची मागणी
नेरुळ (वार्ताहर) - करावे विभागातील पालकांचा आपल्या पाल्यांचे महापालिकेच्या सीबीएसई शाळेत प्रवेश घेण्याचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत ही बाब लक्षात घेता, करावेगावात...
