Breaking News

नवी मुंबई

नवी मुंबईतील दिग्गजांना घराणेशाहीचा फटका!

नवी मुंबई (प्रतिनिधी) - एकेकाळी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आली की, ना.गणेश नाईक कुटूंबावर घराणेशाहीच्या मुद्यावर विरोधी मंडळी तुटून पडायची. पुढे विधानसभेच्या दोन्ही जागा लढवतांना नाईक...

a

नवी मुंबईत विजय झालेल्या उमेदवारांची पक्षनिहाय यादी

नवी मुंबईत विजय झालेल्या उमेदवारांची पक्षनिहाय यादी

मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी निवडणूक ओळखपत्र...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करीता दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होत असून राज्य निवडणूक आयोगामार्फत सूचित करण्यात...

नवी मुंबईवर वाकडी नजर ठेवणाऱ्यांना जनता धडा शिकवेल!

माजी आ.संदीप नाईक यांचा विरोधकांवर हल्लाबोलनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईचा २५ वर्षाचा झालेला विकास व प्रगतीच्या दिशेने होत असलेली वाटचाल ही बाब शहरासाठी भूषणावह आहे. येथील...

नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या १२ बंडखोर...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - पक्षाशी बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या १२ पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश पाटील...

तुझ्या बापाला माझ्यासोबत नॉनस्टॉप चालण्यास सांग!

ना.गणेश नाईकांचे खा.डॉ.श्रीकांत शिंदेंना आवाहननवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी निमित्ताने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडलेल्या असतानाच भाजपा...

मतदान साहित्य व्यवस्थेची आयुक्तांकडून पूर्वपाहणी

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ञ असून बुधवार दि. १४ जानेवारी रोजी आठही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून मतदान साहित्य...

नवी मुंबईत आठ ठिकाणी स्वतंत्र मतमोजणी व्यवस्था

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ करीता दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वा. या कालावधीत मतदान होत असून दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०...

नवी मुंबई परिसरातील सर्व औद्योगिक वसाहती हटवा!

निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांचे लोकशाहीचा जागर कार्यक्रमात मनोगतनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महानगर अस्तित्वात आले नव्हते, त्यावेळी या परिसरात विविध औद्योगिक वसाहती...

भाजप बंडखोरांचा हल्लाबोल... बंडखोर आम्ही नाहीत तर ते...

अन्यायाबाबत पत्रकार परिषदेत मांडली खदखदनवी मुबई (प्रतिनिधी) - मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे तन मन धनाने काम केल्यानंतरही नवी मुबई महापालिका निवडणूकीसाठी भाजपच्या उमेदवार...

पॅनल पध्दतीने प्रथमत:च मतदान होत असल्याने नवी मुंबई...

मतदान करणेविषयी प्रचार करतांना उमेदवार व प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे करावे पालन नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 यावर्षी पहिल्यांदाच...

नमुंमपा निवडणूकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज

 आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणा तत्परतेने काम करीत असून...

मतदान जनजागृतीत नवी मुंबईकर तृतीयपंथी नागरिकांचाही...

मतदान हा संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला समान हक्क असून आम्ही मतदान करणार आहोत, तुम्हीही मतदान करा असा संदेश नवी मुंबईतील तृतीयपंथी नागरिकांनी मार्केट, चौक व वर्दळीची ठिकाणे येथे...

नवी मुंबई महापालिका निवडणूकीची रणधुमाळी... शिवसेनेचा...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना (उबाठा)-मनसे, भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रकाशित केलेला असतांनाच काल वाशीत, राज्याचे उपमुख्यमंत्री...

भाजपाचे उमेदवार निलेश भोजने यांना निवडणूक लढवण्यास...

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय केला रद्दउमेदवारी अर्ज रद्द करणे हे राजकीय कारस्थान  नवी मुंबई (प्रतिनिधी ) - नवी मुंबई महापालिका निवडणूक 2026 मधील प्रभाग क्रमांक 17 अ मधून भारतीय जनता...