Reporter - Lokdrushti
निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार...
नवी मुंबईतील अंतर्गत शाळाप्रमुखांना अंतिम इशारानवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक कामासाठी नियुक्त असूनही गैरहजर राहिलेल्या...
सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रस्थापितांची...
निवडणूकीनिमित्त नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले...उपमुख्यमंत्री शिंदेंचे थेट नवी मुंबईत नाईकांना आव्हान...नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या प्रचारानिमित्त नवी...
नवी मुंबई मनपा निवडणूकीसाठी भाजपचा जाहिरनामा प्रसिध्द
पुढील २० वर्ष पाणीपट्टीसह घरपट्टी करवाढ नाही पाणीपुरवठ्याच्या कायमस्वरूपी तरतूदीसाठी घेणार आणखी एक धरणनवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्याच्या सत्तेत वाटकरी असलेले महायुतीमधील भाजप व शिवसेना...
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ ना.एकनाथ शिंदेंचा...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त सध्या प्रचारास वेग आला आहे. महापालिकेची ही निवडणूक पहिल्यांदाच बहुसदस्यीय पध्दतीने होत असल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी...
उबाठा शिवसेनेचे विद्यानंद पाटील यांचा भाजपात प्रवेश
वाशी (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता यांचा मेळावा...
बेलापूर प्रभाग क्रमांक २७ आणि प्रभाग क्रमांक २८ च्या...
बेलापूर - नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्काचा वेग वाढवण्यासाठी, काल बेलापूर प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आणि प्रमुख...
दर्शना भोईर यांचा शिवसेनेत प्रवेश
वाशी (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने सध्या भाजप व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये इतर पक्षांतील नाराज पदाधिकाऱ्यांसह उमेदवारी न मिळालेले इच्छुकांचे प्रवेश...
सौरभ शिंदे यांच्या प्रचार रॅलीने घणसोली फुल्ल!
घणसोली (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे रिंगणात असणारे युवा नेते सौरभ शिंदे यांच्या प्रचार रॅलीच्या गर्दीने रविवारी सर्वांनाच अवाक् केले. यावेळी...
महिलांचे सोन्याचे दागिने जबरीने खेचणारे त्रिकुट अटकेत
४ गुन्हे उघडकीस; ९ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्तपनवेल (वार्ताहर) - महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचणाऱ्या तिघा अट्टल चोरटयांना गुन्हे शाखा कक्ष ३, पनवेल यांनी अटक करून या...
महापालिका निवडणूक मुक्त, पारदर्शी होण्यासाठी सर्वांनी...
मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे यांच्या सुचनापनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूका भयमुक्त, निष्पक्ष व शांततेत होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्यरत रहावे अशा...
वाशीत वकीलाच्या भरधाव कारची वाहनांना धडक
सुदैवाने जिवितहानी टळली ; चार वाहनांचे नूकसानवाशी (वार्ताहर) - वाशी रेल्वे स्थानकासमोरील हावरे पंटास्टीया बिजनेस पार्क समोर नियंत्रण सुटलेल्या एका वकीलाच्या भरधाव कारने चारहून अधिक...
एपीएमसी फळ मार्केटच्या एक्सपोर्ट इमारतीला आग
अम्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची व्यापाऱ्यांकडून मागणीतुर्भ (वार्ताहर) - नवी मुंबईत आगीच्या घटना अधूनमधून घडत असतांनाच काल एपीएमसी फळ मार्केटच्या एक्सपोर्ट...
नवी मुंबईतील महाविकास आघाडीत बिघाडी होण्यास...
राष्ट्रवादी (शप) जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले यांचा आरोपवाशी (वार्ताहर) - वाशी रेल्वे स्थानकासमोरील हावरे फॅटास्टीया बिजनेस पार्क समोर नियंत्रण सुटलेल्या एका वकीलाच्या भरधाव कारने चारहून...
३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर संकलन...
ठाणे (वार्ताहर) - ठाणेकर करदात्यांना कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी दि.३१ मार्च २०२६ पर्यत सुट्टीच्या दिवशीही महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उपप्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्रे व करवसुली...
पनवेल मनपा निवडणुकीत तब्बल १६ वकील रिंगणात
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत कायद्याची पदवी घेतलेले आणि प्रत्यक्ष वकिली व्यवसाय करणारे तब्बल १६ वकिल उमेदवार विविध प्रभागांतून निवडणूक रिंगणात उत्तरले आहेत. त्यामुळे...
