Reporter - Lokdrushti
तळवली येथील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडका सिडकोतर्फे हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार सिडकोचे मुख्य दक्षता...
महाराष्ट्र भवनच्या कामावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये...
राष्ट्रवादीचे पिंडदान म्हणजे राजकीय स्टंटबाजी!भाजप नवी मुंबई जिल्हा सचिव पांडूरंग आमलेंची टिकानवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनाच्या कामावरून राष्ट्रवादी- भाजपामध्ये...
५५० चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही आता नागरी सुविधा...
खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यामुळे सिडको वसाहतीतील रहिवाशांना दिलासा नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका हद्दीत सिडकोने उभारलेल्या वसाहतींमधील (कंडोमिनियम) रहिवाशांना आता नागरी...
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना...
नवी मुंबई - नवी मुंबईच्या पर्यावरणाकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने वायू प्रदूषणावर प्रतिबंध आणण्याकरिता बांधकाम साईट, दगड खाणी, सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लान्ट याकडे प्राधान्याने...
कल्याण-डोंबिवलीतील उद्याने आता अधिक सुरक्षित आणि...
सीसीटीव्ही-डेकोरेटिव्ह लाइटिंगची कामे पूर्णकल्याण : शहरातील उद्यानांमध्ये वाढती गर्दी आणि त्यातून उद्भवणाऱ्या सुरक्षेच्या समस्यांचा विचार करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने...
महाराष्ट्र भवनच्या कामातील दिरंगाईवरून राष्ट्रवादी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - वाशीतील महाराष्ट्र भवनच्या कामातील दिरंगाईवरून नवी मुंबई राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यानुसार...
ठाणे जिल्हा नियोजन समिती मार्फत 5 महिन्यात फक्त 23%खर्च
ठाणे जिल्हा नियोजन समिती मार्फत 5 महिन्यात फक्त 23%खर्च ठाणे (प्रतिनिधी):- ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत सन 2024-25 मध्ये 1167.37 कोटी निधींपैकी 99.98% खर्च करण्यात आला तर सन 2025-26 मध्ये (ऑगस्ट...
4,657 विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पुरक श्री गणेश...
4,657 विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पुरक श्री गणेश मूर्ती कल्याण : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पर्यावरण पुरक म्हणजेच शाडु मातीच्या श्री गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी...
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार...
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या ताब्यातमुंबई : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार...
श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे अन्न धान्य वाटप
श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे अन्न धान्य वाटप कल्याण : श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू...
*दुर्गाडी किल्ल्याची भिंत कोसळ्याप्रकरणी ठेकेदाराला...
*दुर्गाडी किल्ल्याची भिंत कोसळ्याप्रकरणी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा - आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी*कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...
कल्याणातील चिकणघरच्या रखडलेल्या म्हाडा पुनर्विकास...
कल्याणातील चिकणघरच्या म्हाडा पुनर्विकास प्रश्नावर बैठक लावणार : मंत्री शंभूराज देसाई मुंबई : "कल्याण पश्चिमेतील मौजे चिकणघर येथील शांतिदूत सोसायटीच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा...
भरगच्च सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला भाजपच्या...
भरगच्च सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला भाजपच्या हेमलता नरेंद्र पवार यांचा वाढदिवसकल्याण : विविध सामाजिक उपक्रम राबवत भाजप जुने कल्याण मंडळ महिला मोर्चा आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या...
पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल;...
पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल; पत्रकार अजय शेलार टिटवाळा : पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणे काम करणाऱ्या आणि सरकारी माती चोरीचा पर्दाफाश करणाऱ्या ‘पुढारी’...
पप्पू कालानीचे सीमा हॉली डे होम रिसोर्ट मधल्या अनधिकृत...
पप्पू कालानीचे सीमा हॉली डे होम रिसोर्ट मधल्या अनधिकृत बांधकामां विरुध्द कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेशकल्याण :- येथील वरप गावातील अनधिकृत *सीमा रिसॉर्ट* व सेक्रेड हार्ट स्कूलच्या...
*माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक कार्यक्रमात सहभागी*
माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक कार्यक्रमात सहभागीकल्याण : निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजेच योगाभ्यासानिमित्त संपूर्ण जगभरात 21 जून हा...
