Reporter - Lokdrushti
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातीलपणन मंत्री श्री.जयकुमार रावल ठाणे:- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशियातील सर्वात मोठी बाजार समिती...
एसटीची अष्टविनायक दर्शन यात्रा
एसटीची अष्टविनायक दर्शन यात्रापुणे :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून संकष्टी चतुर्थीच्यानिमित्त १७ जानेवारीला पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बस...
ठाण्यात पालकमंत्रि तिढा कायम;
ठाण्यात पालकमंत्रि तिढा कायम; भाजप-शिंदे गटात जोरदार रस्सीखेचठाणे : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून खातेवाटप देखील पूर्ण झाले आहे. मंत्र्यांच्या खाते वाटपानंतर आता पालकमंत्री...
महावितरण ३२९ उपकेंद्रे आता कंत्राटी पद्धतीने
महावितरण ३२९ उपकेंद्रे आता कंत्राटी पद्धतीने मुंबई- राज्य सरकारने महावितरणच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे.३२९ उपकेंद्रे खासगी कंत्राटदारांच्या घशात घालून ती खासगी ठेकेदारांना...
पश्चिम रेल्वे नववर्षासाठी सोडणार ८ विशेष लोकल
पश्चिम रेल्वे नववर्षासाठी सोडणार ८ विशेष लोकलमुंबई- नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या...
चिमुकली वरील लैंगिक अत्याचार, दोषींवर कारवाई करावी
चिमुकली वरील लैंगिक अत्याचार, दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे डोंबिवली - कल्याण ग्रामीण मतदार संघातील आडीवली परिसरात इमारतीत खेळणाऱ्या एका 9 वर्षाच्या मुलीशी इमारतीत राहणाऱ्या...
कल्याण आयमेथॉनमध्ये 12 परदेशी धावपटू समावेश
कल्याण आयमेथॉनमध्ये 12 परदेशी धावपटू समावेशकल्याण : अवघ्या पाच वर्षांमध्ये आपल्या उत्कृष्ट आयोजन - नियोजनामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातील धावपटूंमध्ये प्रसिद्ध झालेली इंडीयन...
अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे...
अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह ठाणे, (जिमाका):- माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिक माहितीसक्षम...
राज्यात गारठा वाढतोय, येत्या चार दिवसांत थंडी जाणवणार
राज्यात गारठा वाढतोय, येत्या चार दिवसांत थंडी जाणवणारमुंबई:- राज्यात गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. राज्यात येत्या...
आज ठरेल मुख्यमंत्री व मंत्री कोण ते
आज ठरेल मुख्यमंत्री व मंत्री कोण तेमुंबई :- सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे दिसत होते. त्यामुळेच त्यांची नाराजी असल्याच्या...
पाच दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भेट
पाच दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भेटमुंबई:- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरिता भाजप नेते आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी...
जलद महाराष्ट्रासाठी नव्या सरकारसमोर या प्रकल्पांचे...
जलद महाराष्ट्रासाठी नव्या सरकारसमोर या प्रकल्पांचे आव्हानमुंबई :- राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. तसेच सत्ता स्थापन...
कल्याणातील फडके मैदानातील खुल्या नाल्यामुळे...
कल्याणातील फडके मैदानातील खुल्या नाल्यामुळे खेळाडूच्या आरोग्याला धोकाकल्याण :- कल्याण पश्चिमेकडील फडके मैदान व बगीचा असून त्याच्या लगतच असलेल्या खुल्या नाल्यामुळे खेळाडूच्या...
केडीएमसी कर वसुली थंडावली, आयुक्त करतात काय
केडीएमसी कर वसुली थंडावली, आयुक्त करतात काय?अवघ्या चार महिन्यात चारशे कोटी हून अधिक वसुली?कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला कर रुपी मिळणाऱ्या महसूला व्यतिरीक्त कोणतेच...
राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, तळ कोकण, मध्य...
राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, तळ कोकण, मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट,कोकण:- बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा तमिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांना फटका बसला असून कमी दाबाचा...
परीक्षा केंद्रावरच महिलेला प्रसूतीकळा, मुलीचा जन्म
परीक्षा केंद्रावरच महिलेला प्रसूतीकळा, मुलीचा जन्म नाशिक: परीक्षा द्यायला गेलेल्या महिलेने परीक्षा देतांनाच बाळाला जन्म दिला आहे. एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या...
