नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५.. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द
नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५.. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025 प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र. रानिआ/मनपा-2025/प्र.क्र.41/का-
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 करिता प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या दि. 15 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, संबंधित विभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.nmmc.gov.in या संकेत स्थळावर आणि सोशल मिडीयावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
मा. राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्र. रानिआ/जिपपस-2025/प्र.क्र.33/का
तसेच मतदारांकरीता नाव शोधण्याची (Voter Search) सुविधा मा. राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahasecvoterlist.in/ वेबसाईटवर Search name in voter list या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, याची नोंद घेण्यात यावी.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
