पनवेल-उरण
महापालिका निवडणूक मुक्त, पारदर्शी होण्यासाठी सर्वांनी...
मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे यांच्या सुचनापनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूका भयमुक्त, निष्पक्ष व शांततेत होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्यरत रहावे अशा...
पनवेल मनपा निवडणुकीत तब्बल १६ वकील रिंगणात
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत कायद्याची पदवी घेतलेले आणि प्रत्यक्ष वकिली व्यवसाय करणारे तब्बल १६ वकिल उमेदवार विविध प्रभागांतून निवडणूक रिंगणात उत्तरले आहेत. त्यामुळे...
पनवेलमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका निवडणूकीसाठी प्रशासन सज असून प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मुख्य निवडणूक...
पनवेल मनपा सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ तब्बल ८८...
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ -२६ अंतर्गत काल दि.०२ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दुपारी सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांनी दिलेल्या...
पनवेल महापालिकेत भाजपा षटकार; सहा उमेदवार बिनविरोध
पनवेल (प्रतिनिधी) - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्दर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिका निवडणूक...
आचारसंहिता काळात प्रसारमाध्यमांनी प्रेस कॉन्सिलची...
पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळेे यांचे आवाहनपनवेल (वार्ताहर) - निवडणूक आचारसंहिता काळात प्रसारमाध्यमांनी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे पाळावीत व त्यानुसार निवडणूक विषयक...
बांधकाम विषयक मानक प्रणालीचे पुर्णत: पालन करा; अन्यथा...
पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांचा विकासकांना इशारापनवेल (वार्ताहर) - पनवेल मनपा हद्दीतील बांधकाम व्यावसायिकांसाठी महापालिकेने दिलेल्या सुचनांचे पुर्णत: पालन करावे, अन्यथा...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कामकाजाचा...
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्थभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पडावी यासाठी काल दि.३० डिसेंबर...
चिरनेर ग्रामपंचायतमध्ये दारु बंदीचा ठराव मंजूर
उरण (वार्ताहर) - उरण तालुक्यातील चिरनेर गावात महिलांच्या पुढाकारातून दारूची बाटली आडवी करण्यात आली आहे. अर्थातच दारू बंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. गावात गेल्या अनेक दिवसांपासून...
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक... भाजप...
पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी आज नियोजित...
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची अधिकृत घोषणा
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महायुती आज (दि. २९)...
महापालिका निवडणुकीच्या पार्थभूमीवर उत्पादन शुल्क,...
आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या पनवेल मनपा आयुक्तांच्या सुचनापनवेल (वार्ताहर)- पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्थभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श...
पनवेल महापालिका निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करणारे...
निलंबनाची कारवाई करणार : आयुक्त मंगेश चितळेपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका निवडणूक जाहीर झाल्या असून महापालिकेत कर्मचाऱ्यांना नोकरीला लावणाऱ्या उमेदवारांचा प्रचार पनवेल महापालिकेत...
गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य तस्करीवर कारवाई
विक्रेत्यासह मद्याचा माल घेणारा अटकेतपनवेल (वार्ताहर) - राज्य उत्पादन शुल्क पनवेल शहर विभाग यांनी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य तस्करीवर धडक कारवाई करून ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल...
उरण नगरपरिषद नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी स्विकारला...
नागरिकांसाठी सदैव उपलब्ध राहण्याची दिली ग्वाहीउरण (वार्ताहर) - उरण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या जिंकून आलेल्या नगरसेवकांनी आज पदभार...
तळोजा औद्योगिक वसाहतीत तीन कारखान्यांना भीषण आग
सुदैवाने जिवितहानी नाही; कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानतळोजा (वार्ताहर) - तळोजा औद्योगिक वसाहतीमधील तीन कारखान्यांना काल गुरुवारी एकाच वेळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली...
