Breaking News

रोहा स्थानकावर थांबणार दहा एक्स्प्रेस

रोहा स्थानकावर थांबणार दहा एक्स्प्रेस

रोहा स्थानकावर थांबणार दहा एक्स्प्रेस

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार रोहा स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर दहा गाड्यांना थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवार (ता. २५) पासून रोहा स्थानकात पुढील नावे दिलेल्या एक्स्प्रेस थांबविण्यात येणार आहेत.ट्रेन क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव एक्स्प्रेस ही २६ जानेवारी रोजी रोह स्थानकात थांबेल. तसेच १११०० मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २५ जानेवारी रोजी, २२६२९ दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस ३० जानेवारी, २२६३० तिरुनेलवेली - दादर एक्स्प्रेस ३० जानेवारी रोजी, १२२१७ कोचुवेली-चंदिगड एक्स्प्रेस २६ जानेवारी रोजी, १२२१८ चंदिगड कोचुवेली एक्स्प्रेस ३० जानेवारी, २०९३१ कोचुवेली - इंदूर एक्स्प्रेस २५ जानेवारी रोजी, हिसार- २०९३२ कोइम्बतूर एक्स्प्रेस २९ जानेवारी रोजी,  २२४७५ कोइम्बतूर-हिसार एक्स्प्रेस ३० जानेवारी रोजी आणि २२४७६ कोइम्बतूर-हिसार एक्स्प्रेस २६ जानेवारी रोजी रोहा स्थानकात थांबेल.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...