Breaking News

महापौर सुजाता पाटील यांची सार्वजनिक रूग्णालयात भेट

महापौर सुजाता पाटील यांची सार्वजनिक रूग्णालयात भेट

सेवा-सुविधा तक्रारींचा घेतला आढावा

वाशी (वार्ताहर)-नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी काल वाशीतील सार्वजनिक रूग्णालयास भेट दिली. आरोग्य विभाग सक्षम असेल तर नवी मुंबई सक्षम होईल या भावनेतून आपण ही भेट दिल्याचे सांगत, नवी मुंबई महापालिकेने इस्पितळांसाठी चांगल्या आधुनिक वास्तू उभ्या केल्या आहेत. मात्र या वास्तूंमधून चांगल्या सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात, हा नामदार गणेश नाईक यांचा ध्यास असून, त्या अनुषंगाने आपला प्रयत्न राहील असे त्यांनी या दौऱ्यासंदर्भात बोलतांना स्पष्ट केले.



Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...