Breaking News

सारसोळेगावातील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर कारवाई

सारसोळेगावातील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर कारवाई

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर कारवाईची मोहिम पुन्हा एकदा तीव्र करण्यात आली असून काल नेरूळ विभाग कार्यक्षेत्रातील सारसोळेगावातील चालु अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ अनुराधा बाबर यांच्या निगरानीखाली अतिक्रमण विभागाकडून सारसोळेगावातील चालू असलेले बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईप्रसंगी अतिक्रमण विभागाचे पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी व लेबर उपस्थित होते. जेसीबीच्याच्या साह्याने निष्कासनाची ही कारवाई पार पडली. 


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...