दर्शना भोईर यांचा शिवसेनेत प्रवेश
वाशी (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने सध्या भाजप व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये इतर पक्षांतील नाराज पदाधिकाऱ्यांसह उमेदवारी न मिळालेले इच्छुकांचे प्रवेश करण्याचे सत्र जोरदारपणे सुरु असतांनाच, वाशी प्रभाग क्रमांक १६ येथील अपक्ष उमेदवार दर्शना प्रवीण भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर आणि लाडकी बहीण योजनेवर प्रभावित होऊन निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर दर्शना भोईर यांनी शिवसेना पक्षात हा प्रवेश केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी दर्शना भोईर यांनी वाशी प्रभाग क्रं.१६ अ येथील शिवसेनेचे उमेदवार सचिन नाईक यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार दर्शन भणगे, डॉ. प्राची मोंडकर आणि काजल भनगे यांना विजयी करण्यासाठी पाठिंबा दिला.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
