शिवसेनेतर्फे युवानेते अनिकेत म्हात्रे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज
शिवसेनेतर्फे युवानेते अनिकेत म्हात्रे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज
ऐरोली (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ उडाल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार शिवसेना (शिंदे) गटाकडून आज प्रभाग क्रं.७ मधील शिवसेनेतील इच्छूक उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते अनिकेत म्हात्रे व शिवसेनेच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. आज सकाळी १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक तळवली नाका ते झेनिथ विद्यालय, सेक्टर-५ ऐरोली पर्यंत जावून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
