मनोज जरांगे पाटील रविवारी खांदावसाहतीत
पनवेल (वार्ताहर) - मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे रविवार दि. ७ डिसेंबर रोजी पनवेलच्या ऐतिहासिक भूमीत दाखल होणार आहेत. सकल मराठा समाज मंडळ खांदा वसाहत येथे रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा भवन उद्घाटन व मराठा कृतज्ञता मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील येणार असून या कार्यक्रमासाठी पनवेल मधील सर्व समाज बांधवानी आवर्जून उपस्थित राहावे व समाज कर्तव्य बजवावे अशी आग्रहाची विनंती संतोष जाधव यांनी केली आहे.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
